RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. ...
मराठीमध्ये पहिल्यांदाच इतक्या बोल्ड कंटेन्टच्या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ...
मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. कारणही तसंच आहे. तेजस्विनी व प्राजक्ता दोघीही या सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहेत. ...