म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Raanbaazaar Teaser : ‘कुठे ते सोज्वळ मराठी चित्रपट आणि कुठे ही दळभद्री विकृती...’; ‘रानबाजार’चा बोल्ड टीझर पाहून चाहते नाराज, अशा दिल्या प्रतिक्रिया ...
Marathi Celebs Nick Name : मराठी कलाकारांची टोपण नावं हे शीर्षक वाचूनच अनेकांची उत्सुकता वाढली असेल. या मराठी कलाकारांची टोपण नावं वाचून तुम्हालाही तुमच्या पिंट्या, बंटी, गुड्डी, बेबी अशा जुन्या नावांची आठवण येईल.. ...
Marathi celebrities: कलाविश्वाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे हे कलाकार कोणते आणि त्यांचे साईड बिझनेस काय ते पाहुयात. ...