लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश, मराठी बातम्या

Tejaswi prakash, Latest Marathi News

तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती आता कर्णसंगिनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
Read More
‘कर्णसंगिनी’साठी तेजस्वी प्रकाश शिकतेय रथ चालवायला - Marathi News | Tejaswi Prakash learns chariot riding for Karn Sangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कर्णसंगिनी’साठी तेजस्वी प्रकाश शिकतेय रथ चालवायला

‘कर्णसंगिनी’ या मालिकेत तेजस्वी प्रकाश निव्वळ एक नाजूक राजकन्या नसून युद्ध कला जाणणाऱ्या आणि न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवणाऱ्या राजकन्येची भूमिका साकारत आहे. ...

अभिनय माझ्यासाठी सर्वकाही - तेजस्वी प्रकाश - Marathi News | Everything for me acting - bright light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय माझ्यासाठी सर्वकाही - तेजस्वी प्रकाश

अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन घराघरात पोहचलेली तेजस्वी प्रकाश ‘कर्णसंगिणी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ...