तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती आता कर्णसंगिनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. Read More
कधी कधी कलाकार प्रेमात इतके वेडे होतात की ते आपल्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक बॉलिवूड अभिनेता मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. ...