लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजस्वी घोसाळकर

Tejasvee Ghosalkar Latest News in Marathi | तेजस्वी घोसाळकर मराठी बातम्या, मराठी बातम्या

Tejasvee ghosalkar, Latest Marathi News

आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या… - Marathi News | first the bmc election 2026 win and now the opportunity to welcome pm narendra modi bjp tejasvee ghosalkar share social media post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…

BJP Tejasvi Ghosalkar Welcomed PM Narendra Modi: या संधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आभार मानले. ...

BMC Election Results 2026: मुंबईत भाजपचा पहिला निकाल, कुणी मारली बाजी? १० हजारहून अधिक मतांनी झाला विजय - Marathi News | BMC Election Results 2026 BJP's first result in Mumbai, Tejasvi Ghosalkar won by more than 10 thousand votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election Results 2026: मुंबईत भाजपचा पहिला निकाल, कुणी मारली बाजी? १० हजारहून अधिक मतांनी झाला विजय

Tejasvi Ghosalkar BMC Election Results 2026: तेजस्वी घोसाळकर या पूर्वी शिव सेनिक होत्या. अखंड शिवसेना असताना त्या आणि त्यांचे पती शिव सैनिक म्हणून ओळखले जत. मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर, तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला होता. ...

"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Dont do politics using Abhishek name Tejasvi Ghosalkar gives a blunt reply to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरांच्या नावावरून राजकीय युद्ध पाहायला मिळत आहे. ...

"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही" - Marathi News | BMC Election 2026 BJP Dirty Tactics Exposed Uddhav Thackeray Slams Rival Party for Dividing Ghosalkar Family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"

भाजपची घरफोडी वृत्ती ठेचायला आलोय म्हणत उद्धव ठाकरे यांनी विनोद घोसाळकरांचे कौतुक केले. ...

तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी  - Marathi News | A friend is in the fray against Tejashwi Ghosalkar! Uddhav Thackeray has given his candidacy to 'this' woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 

Tejasvee Ghosalkar News: ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षांतर केले. त्यानंतर उद्धवसेनेने एका महिलेलाच त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.  ...

"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Decision to give the candidature to Tejasvi Ghosalkar led to resentment among BJP workers at the Mahayuti alliance workers meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Dahisar BMC Election 2026: महायुतीकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळाला ...