लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

एक काेटी नाेकऱ्या अन् माेफत वीज; ‘राजद’चे परिवर्तन पत्र जाहीर, अनेक आश्वासने काॅंग्रेसच्या न्यायपत्रातील  - Marathi News | One crore maids and free electricity RJDs transformation letter announced, many promises in the Congress letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक काेटी नाेकऱ्या अन् माेफत वीज; ‘राजद’चे परिवर्तन पत्र जाहीर, अनेक आश्वासने काॅंग्रेसच्या न्यायपत्रातील 

तेजस्वी यादव यांनी शनिवारी लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

Tejashwi Yadav : "मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला - Marathi News | Tejashwi Yadav attack on Narendra Modi election tour in bihar lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 Tejashwi Yadav And Narendra Modi : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. ...

‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’ - Marathi News | '...so they avoided talking about dynasticism' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘...म्हणून त्यांनी घराणेशाहीबद्दल बोलण्याचे टाळले’

Rashtriya Janata Dal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मी टीका केल्यानंतर त्यांनी बिहारमधील जमुई येथील सभेत घराणेशाहीच्या विरोधात एकही शब्द काढला नाही असा दावा त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला. ...

'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | Tejashwi Yadav criticized BJP and Narendra Modi during a rally to protest Arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा

INDIA Allaince Maharally: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची महारॅली दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेण्यात आली. त्यातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले.  ...

NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली - Marathi News | INDIA Alliance Offered to Lok Janshakti Party of Chirag Paswan in NDA; Signs of increasing headache for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली

राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे.  ...

Tejashwi Yadav : "इधर चला मैं उधर चला... फिसल गया"; तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांना खोचक टोला - Marathi News | Tejashwi Yadav Slams Nitish Kumar in jan vishwas rally in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इधर चला मैं उधर चला... फिसल गया"; तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांना खोचक टोला

Tejashwi Yadav And Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव यांनी हृतिक रोशनच्या चित्रपटातील "इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला अरे फिसल गया ये तूने क्या किया…" हे गाणं गात खोचक टोला लगावला आहे.  ...

तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी - Marathi News | Tejashwi Yadav accident bihar ex deputy chief minister scout vehicle with accident driver dead 10 other injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी

Tejashwi Yadav : अपघातात वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. ...

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये पोहोचली; रोड शोमध्ये तेजस्वी यादव ड्रायव्हिंग सीटवर - Marathi News | Rahul Gandhi's 'Bharat Jodo Nyaya Yatra' reaches Bihar; Tejashwi Yadav in the driving seat at the road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये पोहोचली; रोड शोमध्ये तेजस्वी यादव ड्रायव्हिंग सीटवर

लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये पोहोचली आहे. ...