लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा - Marathi News | Bihar Assembly election: Whose government will be in Bihar, how many seats will BJP get?; Latest survey revealed, read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत तर बहुमताचा आकडा १२२ आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते. ...

"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..." - Marathi News | Bihar Assembly Election 2025 - If Narendra Modi had thought, he would have occupied entire Pakistan in 5 hours - Jitan Ram Manjhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."

जे लोक गरिबांचा हक्क हिरावून कशीही सत्ता काबीज करू इच्छितात त्यांना दूर सारा असंही केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी आवाहन केले. ...

Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय? - Marathi News | Bihar Election: Nitish Kumari or Tejashwi Yadav, whose government will come in Bihar? What is the verdict of Phalodi Satta Bazar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Bihar Election Satta Bazar: बिहार विधानसभा निवडणुकीचा १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण, त्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घेऊन वेगवेगळी गणिते मांडली जात आहे. फलोदी सट्टा बाजारातही निकालाबद्दल कल व्यक्त करण्यात आले आहेत.  ...

सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल  - Marathi News | Bihar Assembly Elections 2 princes from the most corrupt family are abusing me, both are out on bail in scam worth thousands of crores PM Modi's attack rahul gandhi tejaswi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल 

मोदी पुढे म्हणाले, दोन्ही “युवराज” हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो. ...

भत्ता दुप्पट, ५० लाखांचा विमा, पेन्शनही हमखास; मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे आश्वासन - Marathi News | Allowance doubled insurance of Rs 50 lakhs pension also guaranteed Chief Ministerial candidate Tejashwi Yadav assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भत्ता दुप्पट, ५० लाखांचा विमा, पेन्शनही हमखास; मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे आश्वासन

छोट्या व्यावसायिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज ...

"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन - Marathi News | "If we come to power, we will throw the Waqf Act in the dustbin Tejashwi Yadav assures in a public meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी आज एका सभेत मोठे आश्वासन दिले. ...

प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन - Marathi News | Law to provide government job to every family Tejashwi Yadav assures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन

सत्ता स्थापनेनंतर २० दिवसांत कायदा ...

“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका - Marathi News | bihar election 2025 a tejashwi yadav chief minister is the people chief minister of bihar campaigning spree from day one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका

‘माई - बहीण मान’ योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील, ही हमी तेजस्वी यादव यांनी दिली. ...