लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित - Marathi News | rjd fishes in Bihars troubled waters talks of Nitish Kumar for PM in 2024 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणित

राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं महत्वपूर्ण विधान. ...

"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक - Marathi News | tejaswi Yadav slams Nitish Kumar Government over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

मास्क वापरण्यास सांगितल्यानं तेजस्वी यादव विधानसभा अध्यक्षांवर संतापले! - Marathi News | Tejaswi Yadav angry at Assembly Speaker for asking him to wear mask | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मास्क वापरण्यास सांगितल्यानं तेजस्वी यादव विधानसभा अध्यक्षांवर संतापले!

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडून सदनातील सदस्यांना मास्कचा वापर करण्याची सूचना वारंवार केली जात होती. ...

"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही" - Marathi News | "Nitish Kumar did not give birth to another child as he will have a daughter." - Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

Nitish Kumar News : महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. ...

विधानसभेत नितीशकुमारांना पाहून तेजस्वी यादव भडकले; आवाजी मतदानावर घेतला आक्षेप - Marathi News | Nitish Kumar in the Assembly, Tejaswi Yadav got angry; Objections to voice voting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विधानसभेत नितीशकुमारांना पाहून तेजस्वी यादव भडकले; आवाजी मतदानावर घेतला आक्षेप

Bihar Assembly speaker: अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे.  ...

प्रगल्भ मतदारांचा ‘बिहारी’ धक्का! - Marathi News | 'Bihari' shock of strong and smart voters! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रगल्भ मतदारांचा ‘बिहारी’ धक्का!

Bihar Election: बिहारने दाखविलेला निर्वाचन-विवेक हे भारतीय राजकारणाचे बदलते व्याकरण आहे. यापुढे  ‘कामगिरीच्या आधारे मतदान’  हाच मुख्य प्रवाह असेल.  ...

महाआघाडीचा नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार - Marathi News | RJD Mahagathandhan boycotts Nitish Kumar's swearing in | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाआघाडीचा नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार

Bihar Election Result: हे कठपुतळी सरकार आहे. राज्यकर्त्यांनी जनादेश बदलवून टाकला आहे, असे ट्विट राजदने केले आहे. ...

Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार - Marathi News | Bihar RJD says they will boycott the oath-taking ceremony of Chief Minister-designate Nitish Kumar. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार

Bihar Election Result, RJD, CM Nitish Kumar, Congress News: एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं आरजेडीने सांगितलं आहे. ...