'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली हे समजलं नसलं तरी तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे ...