लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस ठाकरे

Tejas Thackeray Latest news, मराठी बातम्या

Tejas thackeray, Latest Marathi News

Tejas Thackeray : तेजस ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. तसंच शिवसेना पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. २०१४ साली त्यांनी एक पाल शोधली होती. यावर संशोधन झालं आणि प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तसंच पश्चिम घाटात सापाची एक नवी प्रजाती त्यांनी शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं.
Read More
तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी - Marathi News | 5 new species of lizards discovered by tejas thackeray ishan agarwal akshay khandekar also participated in the research | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी

व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमधून हा शोध निबंध प्रसिद्ध झाला. ...

"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक" - Marathi News | "The world knows that Tejas Thackeray is the leader who gives direction to the country including Mumbai, Maharashtra Says Shivsena Pandurang Sakpal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक"

मुंबईत गिरगावात शिवसेनेकडून आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात तेजस ठाकरे यांच्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...