लालू प्रसाद यादव यांना दोन ज्ञात मुलगे आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव अशी त्यांची नावे आहेत. मात्र, लालू यांनी तरुण यादव या नावाने जमीन खरेदी केल्या आहेत. ...
दोघांना जुन्या दिवसांची आठवण झाली. तेजप्रताप म्हणाले की, मी मंत्री असताना येथे नेहमीच यायचो. मात्र आता बऱ्याच दिवसांनी कॅन्टीनमध्ये आलो आहे. येथील डोसा छान मिळतो, असंही ते म्हणाले. ...
2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. ...
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी नामांकन दाखल केले. अध्यक्षपदासाठी लालू यांचा एकच अर्ज मिळाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...