लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेज प्रताप यादव

तेज प्रताप यादव, मराठी बातम्या

Tej pratap yadav, Latest Marathi News

Video - रस्त्यावर पेन विकणाऱ्या चिमुकलीला तेज प्रताप यादव यांनी गिफ्ट केला थेट iPhone - Marathi News | Video Tej Pratap Yadav bought iphone for girl who selling pen on street at patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - रस्त्यावर पेन विकणाऱ्या चिमुकलीला तेज प्रताप यादव यांनी गिफ्ट केला थेट iPhone

Tej Pratap Yadav Video : तेज प्रताप यादव पाटण्यामधील बोरिंग रोडवर एका कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची नजर बाजारामध्ये पेन विकणाऱ्या एका चिमुकलीवर पडली. ...

'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान  - Marathi News | RJD Lalu Yadav Son Tej Pratap and Tejashawi Yadav open challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान 

Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली. ...

Tej Pratap Yadav: लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का; मुलगा तेजप्रताप काँग्रेसमध्ये जाणार? - Marathi News | Bihar Politics: Big blow to Lalu Prasad Yadav; Son Tej pratap yadav to join Congress? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लालूप्रसाद यादव यांना मोठा धक्का; मुलगा तेजप्रताप काँग्रेसमध्ये जाणार?

तेजप्रताप राष्ट्रीय जनता दलात नाहीत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे उद्गार पक्षाचे राष्ट्रीय सचिव शिवानंद तिवारी यांनी काढले ...

"तेज प्रताप यांची RJD मधून हकालपट्टी, स्वतंत्र संघटना केली स्थापन" - Marathi News | shivanand tiwari claims tej pratap yadav is not in rjd he is expelled from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेज प्रताप यांची RJD मधून हकालपट्टी, स्वतंत्र संघटना केली स्थापन"

shivanand tiwari : बिहारमधील पोटनिवडणुकीसंदर्भात महाआघाडीमधील दरी वाढत असल्याचे दिसते. ...

बिहारमध्ये तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप संघर्ष तीव्र, लालू यादव कुणाच्या बाजूने? जाणून घ्या... - Marathi News | Tejashwi vs Tej Pratap struggle intensifies in Bihar, Lalu Yadav on whose side? Find out ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप संघर्ष तीव्र, लालू यादव कुणाच्या बाजूने? जाणून घ्या...

Bihar Politics News: बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी लोकप्रियता पाहून टिकटॉकवर बंदी घातली...!" - Marathi News | Bihar Tej pratap said PM Narendra Modi stopped tiktok seeing my popularity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी लोकप्रियता पाहून टिकटॉकवर बंदी घातली...!"

"काही लोकांना वाटते, की राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तिकीट कोट्यवधी रुपये देऊन मिळवले जाऊ शकते आणि निवडणूक लढविली जाऊ शकते. मात्र, त्यांना हे लक्षात असायला हवे, की हा गरीब लोकांचा पक्ष आहे." ...

Lalu prasad Yadav: लालूंचा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर?; दोन्ही पुत्रांमध्ये रंगले पोस्टर वॉर - Marathi News | Lalu prasad Yadav RJD Poster War between Tej pratap yadav and Tejasvi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lalu prasad Yadav: लालूंचा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर?; दोन्ही पुत्रांमध्ये रंगले पोस्टर वॉर

Bihar Politics: गेल्या काही दिवसांपासून पाटन्याच्या पक्ष कार्यालयात जे काही घडत आहे, ते दोघांमध्ये वर्चस्ववाद सुरु असल्याचेच संकेत देत आहे. ...

'नवा कुर्ता-पायजमा सांभाळून ठेवा', मोदींच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या सुशील मोदींवर तेज प्रताप यांची सडकून टीका - Marathi News | modi cabinet expansion sushil modi did not get place rjd leader tej pratap yadav took jibe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'नवा कुर्ता-पायजमा सांभाळून ठेवा', मोदींच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या सुशील मोदींवर तेज प्रताप यांची सडकून टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचंही नाव चर्चेत होतं. पण त्यांना संधी देण्यात आलेली नाही. याच मुद्द्यावरुन 'राजद'चे नेते तेज प्रताप यादव यांनी सुशील मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ...