लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, फोटो

Technology, Latest Marathi News

भारतात कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो? जाणून घ्या, याबद्दल... - Marathi News | why is only 10 digit mobile number in country this is reason | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो? जाणून घ्या, याबद्दल...

10 digit mobile number : आपल्या देशात मोबाईल नंबर (Mobile Number) फक्त 10 अंकांचाच (Digit) का असतो, याचा विचार तुम्ही केला आहे का? ...

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास - Marathi News | 10 google mistakes will land you in jail including child porn and bomb making | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Google वर जगभरातील सर्व माहिती मिळते आणि गुगलवर माहिती शोधण्यासाठी मर्यादा नसतात. परंतु गुगलला युजरच्या देशातील नियमांचे पालन करावे लागते. पुढे आम्ही अशा गोष्टींची यादी दिली आहे ज्या गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ...

UPI पेमेंट करताना राहा सतर्क, थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो - Marathi News | upi alert upi fraud upi customer care number upi payment and transaction limit Payment alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI पेमेंट करताना राहा सतर्क, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामेच झाले समजा

UPI Payment Alert: ऑनलाइन पेमेंट करणे जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. ...

Christmas Sale: Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स - Marathi News | Mi christmas sale giving big discount on redmi phones laptops and earbuds | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स

सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. ...

Sony Year-End Sale: 74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट - Marathi News | Sony india year end sale discounts on bravia tvs headphones speakers and cameras | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :74 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट

Sony Year-End Sale: Sony India नं आपल्या इयर एन्ड सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत कंपनीच्या ब्राविया टेलिव्हिजन, हेडफोन, स्पिकर, कॅमेरा आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात आहेत. हा सेल 16 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत सुरु राहील ...

OnePlus 8th Anniversary Sale: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत - Marathi News | Oneplus 8th anniversary sale 8000 rs discount on oneplus 9 series oneplus 9r oneplus nord series smart tvs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

OnePlus 8th Anniversary Sale: वनप्लसच्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन तसेच Oneplus TV आणि इतर अ‍ॅक्सेसरीज देखील स्वस्तात विकत घेता येतील. ...

iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत - Marathi News | how to reset Iphone ipad using security lockout feature | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत

iPhone-iPad चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी कंपनीनं नवीन फिचर सादर केलं आहे. त्यामुळे आता काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून तुमचा डिवाइस अनलॉक करता येईल. ...

6GB रॅम असलेल्या मेड इन इंडिया फोनवर तगडा डिस्काउंट, आताच करा बूक... - Marathi News | Big discount on Made in India Micromax phone in Flipkart sale, book now | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB रॅम असलेल्या मेड इन इंडिया फोनवर तगडा डिस्काउंट, आताच करा बूक...

16 डिसेंबर म्हणजेच आजपासून Flipkart Big Saving Days Sale सूरू झाला आहे. सेलमध्ये विविध स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. ...