जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
Technology, Latest Marathi News
सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले... ...
Artificial Intelligence: एआय ही केवळ तंत्रज्ञानाची गोष्ट नाही; तो आपला सहकारी आहे. एआय तुमची जागा नाही घेणार; पण ज्या व्यक्तीला हे तंत्रज्ञान वापरता येतं, ती व्यक्ती मात्र नक्कीच तुमची जागा घेईल; कदाचित तुमची नोकरीदेखील! म्हणूनच, ‘एआय’ला धोका न मानता ...
सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले. ...
भारतात ५०० दशलक्षाहून अधिक लोक व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहेत, त्यामुळे हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सोपी संधी आहे. ...
OpenAI लवकरच भारतात आपले पहिले ऑफिस सुरू करणार आहे; यासाठी भरतीही सुरू झाली आहे. ...
Samsung, Vivo, OPPO, Mi, iPhone...कोणता ब्रँड सर्वाधिक मार्जिन देतो? ...
Pregnancy Robot : म्हणजे हे जरा विचित्रच वाटू शकतं की, बाळाला जन्म देण्यासाठी महिलेच्या गर्भाची गरज पडणार नाही. पण असा दावा एका कंपनीनं केला आहे. ...
Realme P4 And Realme P4 Pro: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचे दोन नवीन फोन रिअलमी P4 आणि रिअलमी P4 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ...