लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्ट चार्जिंग असलेली नवीन सीरिज सादर करणार आहे. ...
How To Download Whatsapp Status Video: तुमच्या कॉन्टॅक्टसमधील लोकांचे WhatsApp Status वरील व्हिडीओ आणि फोटो डाउनलोड करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत त्यातील एकाची माहिती इथे आम्ही दिली आहे. ...
Budget Phone Moto E30: मोटोरोलाने आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto E30 जागतिक बाजारात उतरवला आहे. या फोनमध्ये 2GB RAM, 48MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...
Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Galaxy S22 Ultra चा एक फोटो ऑनलाईन दिसला आहे. या फोटोनुसार हा फोन Note series च्या स्मार्टफोनसारखा दिसत आहे. ...
रियलमीकडे सध्या सर्वात महागडरा Realme GT 5G हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. जो 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो, कंपनीचा आगामी स्मार्टफोन यापेक्षा महाग असू शकतो. ...