लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Vivo Y76 5G Phone करणार दमदार एंट्री; पुढील आठवड्यात 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच - Marathi News | Vivo y76 5g launch date confirmed with 50mp rear camera setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Y76 5G Phone करणार दमदार एंट्री; पुढील आठवड्यात 50MP कॅमेऱ्यासह होणार लाँच

New Vivo Phone Vivo Y76 5G Phone: Vivo ने आगामी Vivo Y76 5G Phone च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. ...

Popular Passwords In India: सहज हॅक होणारे 'हे' पासवर्ड चुकूनही नका वापरू; पाहा यादी  - Marathi News | Most popular password of 2021 used by indian revealed details by nordpass  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सहज हॅक होणारे हे पासवर्ड चुकूनही नका वापरू; पाहा यादी 

Popular Passwords In India: NordPass ने जगभरातील 50 देशांमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या पासवर्डसची यादी प्रसिद्ध केली आहे. हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही असे देखील सांगण्यात आले आहे. ...

Online Scam Alert: Amazon वरून घेतलेला फोन Flipkart करणार ब्लॉक; ऑनलाईन शॉपिंगमध्ये पहिल्यांदाच असा स्कॅम  - Marathi News | Online shopping scam flipkart blocked the samsung galaxy s20 bought from amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Online Scam Alert: Amazon वरून घेतलेला फोन Flipkart करणार ब्लॉक; ऑनलाईन शॉपिंगमध्ये पहिल्यांदाच असा स्कॅम 

Online Scam Alert: ऑनलाईन शॉपिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच Amazon वरून विकत घेतलेला स्मार्टफोन Flipkart ब्लॉक करणार आहे. जाणून घ्या कशाप्रकारे दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये एक ग्राहक अडकला आहे.   ...

5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Motorola Moto G51 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?  - Marathi News | Motorola moto g51 5g phone launched with 50mp camera and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Motorola Moto G51 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर? 

Motorola Moto G51 5G Phone Price Launch: Moto G51 5G Phone युरोपियन बाजारात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मोटोरोलाने सादर केला आहे. ...

रियलमी फॅन्स व्हा तयार! Narzo 50A Prime आणि Realme C35 लाँचच्या उंबरठ्यावर - Marathi News | Realme narzo 50a prime and realme c35 expected to launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी फॅन्स व्हा तयार! Narzo 50A Prime आणि Realme C35 लाँचच्या उंबरठ्यावर

Upcoming Realme Phones Realme Narzo 50A Prime: Realme लवकरच Realme Narzo 50A Prime आणि Realme C35 हे दोन स्मार्टफोन सर्वप्रथम युरोपियन बाजारात सादर करू शकते. ...

Motorola चा धमाका सुरूच! बजेटमध्ये Moto G41 आणि Moto G31 स्मार्टफोन सादर   - Marathi News | Motorola moto g41 and moto g31 launched with helio g85 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola चा धमाका सुरूच! बजेटमध्ये Moto G41 आणि Moto G31 स्मार्टफोन सादर  

Motorola Moto G41 And Moto G31 Price Launch: Motorola ने युरोपियन बाजारात Moto G41 आणि Moto G31 हे दोन स्मार्टफोन Mediatek Helio G85 चिपसेट, 6GB पर्यंत RAM, 128GB स्टोरेज आणि 5000mAh बॅटरीसह सादर केले आहेत. ...

मोटोरोलाने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G71 लाँच  - Marathi News | Motorola moto g71 5g phone launched with 50mp camera and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G71 लाँच 

Motorola Moto G71 5G Phone Price Launch: मोटोरोलाने आज अर्धा डझन स्मार्टफोन सादर केले आहेत. यातील Moto G71 5G Phone मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. ...

मिडरेंजमध्ये Oppo A55s स्मार्टफोनने घेतली एंट्री; शानदार स्पेसिफिकेशन्ससह घेता येणार विकत  - Marathi News | Oppo a55s launched with snapdragon 480 soc and 13mp camera in japan   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मिडरेंजमध्ये Oppo A55s स्मार्टफोनने घेतली एंट्री; शानदार स्पेसिफिकेशन्ससह घेता येणार विकत 

New Oppo Phone Oppo A55s: Oppo A55s स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 13 मेगापिक्सचा रियर कॅमेरा आणि Snapdragon 480 चिपसेट देण्यात आला आहे. ...