अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
Technology, Latest Marathi News
Motorola Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 5000mAh Battery आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे. ...
Realme Phone: Realme 9 series भारतात पुढील वर्षी सादर केली जाईल. या सीरिजमध्ये Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील. ...
Huawei Nova 8 SE 4G स्मार्टफोन को चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 64MP Cameera, 8GB RAM आणि 16MP Selfie Camera देण्यात आला आहे. ...
Permission to Use Face on Robot : एका रोबोट बनवणाऱ्या कंपनीने एक अजब ऑफर काढली आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा वापर रोबोटसाठी करण्यास परवानगी देत असाल तर कंपनी तुम्हाला १.५ कोटी रूपये देऊ शकते. ...
डिजिटल युगात गेमिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयोग आता अभिनेत्यांनाही भुरळ घालत आहेत ...
Jio Phone Next: Jio Phone Next आता ओपन सेल अंतर्गत Reliance Digital Store वरून विकत घेता येईल. इथे बँक ऑफर्स आणि डिस्काउंट देखील दिला जात आहे. ...
18GB RAM Phone: ZTE Axon 30 Ultra Aerospace Edition फोन 18GB RAM आणि 1TB Storage असलेला जगातील पहिला फोन आहे. हा फोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Black Friday Sale: शाओमी ब्लॅक फ्रायडे सेल 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहील. यात Smartphones, Laptop आणि SmartTV जबरदस्त सूट मिळेल. ...