लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

मस्तच! नंबर सेव्ह न करताही अगदी सहज करता येणार WhatsApp मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | whatsapp tips how to send whatsapp message without saving contact | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! नंबर सेव्ह न करताही अगदी सहज करता येणार WhatsApp मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

WhatsApp News : मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया... ...

सावधान! कार चोरी करण्यासाठी चोर वापरतायत Apple AirTag; अशाप्रकारे राहा सुरक्षित  - Marathi News | Apple airtag tracking tool is being used by car thieves to steal luxury cars know how to protect yourself  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! कार चोरी करण्यासाठी चोर वापरतायत Apple AirTag; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

Apple AirTag च्या टेक्नॉलॉजीचा वापर कार चोरण्यासाठी चोर करत आहेत. या पद्धतीचा वापर करून चोर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या लग्झरी कार्स चोरत आहेत.   ...

फेसबुकवर कोणीतरी गुपचूप तुमचं प्रोफाईल चेक करतंय?; 'या' भन्नाट ट्रिकने झटपट मिळेल माहिती - Marathi News | tech guide how to check who visited the facebook profile follow easy process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवर कोणीतरी गुपचूप तुमचं प्रोफाईल चेक करतंय?; 'या' भन्नाट ट्रिकने झटपट मिळेल माहिती

Facebook Profile : फेसबुकवर एकमेकांचे प्रोफाईल फोटो पाहणे नियमित झाले आहे. अनेकदा काही लोक गुपचूप प्रोफाईल चेक करतात. ...

लाँच झाला Samsung चा स्वस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह आला Galaxy A03 Core  - Marathi News | Samsung galaxy a03 core entry level smartphone launched with 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच झाला Samsung चा स्वस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह आला Galaxy A03 Core 

Samsung Galaxy A03 Core Price In India: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन भारतात UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB Storage आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...

फक्त 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर iPhone उपलब्ध; बँक ऑफर्सच्या मदतीने मिळणार आणखीन डिस्काउंट   - Marathi News | iphone se 2020 avalaible at rs 27999 64gb during flipkart big bachat dhamaal sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर iPhone उपलब्ध; बँक ऑफर्सच्या मदतीने मिळणार आणखीन डिस्काउंट  

iPhone SE (2020) फ्लिपकार्टवर फक्त 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये A13 Bionic SoC आहे, तसेच यात 12MP चा रियर कॅमेरा मिळतो.   ...

Smartphone Offers: Realme च्या प्रीमियम फोनवर मिळतोय 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; स्वस्त फोन्सवर देखील सूट   - Marathi News | Realme smartphones are getting up to rs 4000 discount till 8 december 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या प्रीमियम फोनवर मिळतोय 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; स्वस्त फोन्सवर देखील सूट

Smartphone Offers: फ्लिपकार्टच्या Big Bachat Dhamal Sale आणि Realme च्या वेबसाईटवरून कंपनीचे स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येतील.   ...

Budeget phone: शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात येतोय स्वस्त Smartphone; बॅटरी बॅकअप असू शकतो मजबूत  - Marathi News | Tecno spark 8t india launch soon in low budget  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात येतोय स्वस्त Smartphone; बॅटरी बॅकअप असू शकतो मजबूत 

Budeget Phone Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीनं सोशल मीडियावरून दिली आहे. ...

Xiaomi चे दोन जबराट फोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom नावानं येणार बाजारात  - Marathi News | Xiaomi 12 lite and xiaomi 12 lite zoom smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चे दोन जबराट फोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom नावानं येणार बाजारात 

Xiaomi 12 Lite Series Launch: Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स पुढील वर्षी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केले जातील. ...