लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

पॉवरफुल Xiaomi 12X 5G भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; वनप्लस-सॅमसंगला देणार जोरदार टक्कर   - Marathi News | Xiaomi 12x 5g soon to launch in india check price in india specifications and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल Xiaomi 12X 5G भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; वनप्लस-सॅमसंगला देणार जोरदार टक्कर  

Xiaomi 12 Series मधील Xiaomi 12X स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. 50MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह हा फोन सादर केला जाईल.   ...

एका क्लिकमध्ये झक्कास सेल्फी; Vivo V23e फोन करणार 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह एंट्री   - Marathi News | Vivo v23e launch in india revealed with 8gb ram 44mp selfie camera check price in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका क्लिकमध्ये झक्कास सेल्फी; Vivo V23e फोन करणार 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह एंट्री  

Vivo V23 Series लवकरच भारतीयांच्या भेटला येत आहे. या सीरिज अंतर्गत 44MP Selfie Camera आणि 44W फास्ट चार्जिंग असलेला Vivo V23e लाँच होणार आहे.   ...

सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया - Marathi News | Tips buy second hand smartphone in best condition | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया

Second Hand Smartphone: नवीन स्मार्टफोन घेणं सोप्प आहे, परंतु जुना आणि वापरलेला स्मार्टफोन विकत घेणं कठीण काम आहे. पुढे आम्ही अशा गोष्टींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्यासाठी मदत करू शकतात. ...

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone  - Marathi News | Samsung galaxy a52s 5g phone available with up to rupees 11000 discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone 

Samsung Galaxy A52s 5G Phone: Galaxy A52s 5G फोन आता मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 14,950 रुपये वाचवू शकता.   ...

पुढील महिन्यात Oppo चा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन मीडियाटेकच्या वेगवान प्रोसेसरसह येणार भारतात   - Marathi News | Oppo a16k specifications tipped to launch in january  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात Oppo चा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन मीडियाटेकच्या वेगवान प्रोसेसरसह येणार भारतात  

Oppo A16K स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी, 13MP रियर कॅमेरा आणि 3GB RAM देण्यात येईल. ...

चर्चा तर होणारच! येतोय फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi फोन, किंमतीही समजली  - Marathi News | Xiaomi 11i hypercharge price in india tipped  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चर्चा तर होणारच! येतोय फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi फोन, किंमतीही समजली 

Xiaomi 11i HyperCharge: Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 920 प्रोसेसरसह सादर केला जाईल. ...

शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट   - Marathi News | Buy iphone se at just rupees 28499 in flipkart smartphone year end sale at lowest price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट  

iPhone SE 2020 Price: iPhone SE 2020 चा 64GB मॉडेल फ्लिपकार्टवर 11,401 रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त 28,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

सोशल मीडिया : ‘कनेक्टेड’ राहायचं असेल, तर... - Marathi News | Social Media: If you want to stay 'connected', then ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोशल मीडिया : ‘कनेक्टेड’ राहायचं असेल, तर...

Social Media: आज आपलं जगणं जितकं व्यापलं आहे त्याहून अधिक या जगाचा आपल्या रोजच्या जगण्यात हस्तक्षेप होणार आहे, आणि हा प्रवास टाळता येण्यासारखा नाही. ...