राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार ...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
Technology, Latest Marathi News
WhatsAp: व्हॉट्सअॅपनुसार, अँड्रॉइड ओएस 4.1 ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्या आधीचे ओएस असलेल्या अँड्रॉइड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. ...
Vivo Y21T Launch: Vivo Y21T स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा, 18W फास्ट चार्जिंग आणि 6GB रॅमसह सादर करण्यात आला आहे. ...
Apple iPhone: Apple लवकरच आपले जुने आयफोन्स बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. यात कंपनीच्या परवडणाऱ्या मॉडेल्सचा देखील समावेश आहे. ...
Samsung Galaxy A12: Samsung Galaxy A12 स्मार्टफोनची किंमत कायमस्वरूपी करण्यात आली आहे. आगामी 5G Phones लक्षात ठेऊन कंपनीनं हा निर्णय घेतला असावा. ...
Realme 5G Phones: Realme 9 series मध्ये Realme 9i, Realme 9 Pro आणि Realme Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यात 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असे फीचर्स मिळतील. ...
जर तुम्ही गुगल Chrome आणि मायक्रोसॉफ्ट Edge मध्ये लॉगिन पासवर्ड सेव्ह करून ठेवले असतील तर तुम्हाला त्यावर अॅक्शन घ्यावी लागेल. ...
नागपूरच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक इलेक्ट्रिक मशीन तयार केली आहे ज्यावर अगदी काही मिनिटात डोसा तयार करणे शक्य होते. ...
बाहेर असताना लघुशंका आली व वेळेवर टॉयलेट न मिळाल्यास ते खरच त्रासदायक ठरते. यावर नागपूरकर टीमने एक उपाय शोधला आहे. टॉयलेटचा पत्ता सांगणारा 'क्विक पी' हा मोबाईल अॅप त्यांनी तयार केला आहे, जो तुम्हाला खरच मदतीचा ठरू शकतो. ...