Vivo V23 5G Price In India: Vivo V23 मध्ये 50MP Dual Selfie Camera, Mediatek Dimensity 920 चिपसेट आणि 44W Fast Charging असे स्पेक्स देण्यात आले आहेत. ...
Realme GT 2 5G Phone Launch: realme GT 2 या फोनमध्ये 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, Android 12 आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स देण्यात आले आहेत. ...
Realme GT 2 Pro 5G Phone Launch: Realme GT 2 Pro 5G Phone चीनमध्ये 12GB RAM, 5000mAh Battery, 2K Display, 50MP Camera आणि 65W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...
Boult ProBass ZCharge: 40 तास बॅटरी लाईफ देणारे Boult ProBass ZCharge वायरलेस नेकबँड ईयरफोन लाँच करण्यात आले आहेत. हे इयरफोन्स Amazon वरून ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येतील. ...