लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल  - Marathi News | Honor magic v world first slimmest foldable smartphone launched in china with 12GB RAM and 512gb storage   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल 

Honor Magic V: Honor नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Honor Magic V चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोल्डेबल फोन 12GB RAM, 512GB Storage आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.   ...

108MP कॅमेरा असलेला पॉवरफुल Xiaomi 11T Pro 5G Phone यादिवशी येणार भारतात; किंमतही समजली  - Marathi News | Xiaomi 11t pro india launch date set for january 19 expected price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला पॉवरफुल Xiaomi 11T Pro 5G Phone यादिवशी येणार भारतात; किंमतही समजली 

Xiaomi 11t Pro India Launch: Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंगस सादर करण्यात आला आहे. तसेच यात Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट असे फीचर्स देण्यात आले आहेत.  ...

11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान  - Marathi News | Realme 9i launched with Snapdragon 680 50mp camera phone know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान 

Realme 9i Price: Realme 9i स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह आला आहे. ...

मोबाईलचं नेटवर्क होईल दुप्पट! कधीच कट होणार नाही कॉल, आवाज येईल स्पष्ट आणि नेटही सुपरफास्ट  - Marathi News | Network booster sticker for full mobile available online websites  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलचं नेटवर्क होईल दुप्पट! कधीच कट होणार नाही कॉल, आवाज येईल स्पष्ट आणि नेटही सुपरफास्ट 

Network Booster Sticker: एक खास स्टिकर ऑनलाइन विक्रीसाठी आला आहे. हा स्टिकर मोबाईलचं नेटवर्क बूस्ट करतो, असा दावा करण्यात आला आहे.   ...

8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी   - Marathi News | Vivo y33t launched in india with 8gb ram snapdragon 680 and 5000mah battery price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  

Vivo Y33T India Launch: Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...

इतरांना समजला का तुमचा Google Pay UPI पिन? काही सेकंदांत करा नवीन पिन सेट - Marathi News | How to change google pay upi pin in easy steps  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतरांना समजला का तुमचा Google Pay UPI पिन? काही सेकंदांत करा नवीन पिन सेट

How To Change Google Pay UPI PIN: जर तुमचा Google Pay UPI Pin तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही समजला असेल किंवा तशी शंका जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तो बदलू शकता. यासाठी सोप्पी पद्धत पुढे सांगितली आहे.   ...

Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर - Marathi News | Flipkart mobile bonanza sale starts today check these best 10 smartphones deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

Flipkart Mobile Bonanza Sale ला आज म्हणजे 10 जानेवारी 2022 पासून सुरुवात झाली आहे. हा सेल उद्यापर्यंत म्हणजे 11 जानेवारी 2022 पर्यंत लाईव्ह असेल. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक देखील मिळत आहे. चला जाणून घेऊया यातील बे ...

Jacquelineचा Sukesh सोबतचा प्रायव्हेट फोटो व्हायरल, फोनमधून कसे लीक होतात Photo आणि Video? - Marathi News | Actress Jacqueline Fernandez and Sukesh Chandrashekar Private bite photo leak how | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jacquelineचा Sukesh सोबतचा प्रायव्हेट फोटो व्हायरल, फोनमधून कसे लीक होतात Photo आणि Video?

या फोटोवर जॅकलिननेही प्रतिक्रियाही दिली आहे. हा फोटो शेअर करू नका, असे आवाहनही तिने जनतेला आणि माध्यमांना केले आहे. पण, येथे प्रश्न असा निर्माण होतो, की हे प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ फोनमधून लीक होतात कसे? तर जाणून घेऊया... ...