Samsung 5G Phones: Samsung लवकरच भारतात 3 5G स्मार्टफोन्स सादर करू शकते. हे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केले जातील. यामुळे रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर मिळू शकते. ...
Budget Smartwatch: Tagg Verve Active स्मार्टवॉच ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर अशा हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Redmi Note 11S India Launch: Xiaomi नं ट्वीटरवरून Redmi Note 11s च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
LPG Gas Subsidy: तुमच्या बँक अकॉउंटमध्ये सबसिडी येत आहे कि नाही हे तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता. सबसिडी मिळत नसल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकता. ...