लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Realme चा Pro लेव्हल 5G Phone येतोय बाजारात; लाँच पूर्वीच पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Realme 9 pro 5g phone design and specifications leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चा Pro लेव्हल 5G Phone येतोय बाजारात; लाँच पूर्वीच पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स 

Realme 9 Pro 5G Phone: Realme 9 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. जो एक 5G प्रोसेसर आहे. ...

खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर  - Marathi News | Vivo y10 and vivo y1 t1 smartphone launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

Vivo Y10 And Vivo Y1 T1: Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 च्या स्पेसिफिकेशन्समध्ये फक्त प्रोसेसरचा फरक आहे. हे फोन्स 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB RAM सह बाजारात आले आहेत. ...

व्हॉट्सॲप अन् इन्स्टाग्राम विकले जाणार; ‘मेटा’च्या विरोधातील खटला एफटीसीने जिंकला! - Marathi News | WhatsApp and Instagram will be sold; FTC wins lawsuit against Meta! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप अन् इन्स्टाग्राम विकले जाणार; ‘मेटा’च्या विरोधातील खटला एफटीसीने जिंकला!

‘मेटा’ला आपले लोकप्रिय ॲप्स व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात, असे बोलले जात आहे. ...

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड - Marathi News | How to complain about call drop know its complete process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

कॉल ड्रॉपमुळे टेलिकॉम कंपनीला ट्राय 5 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकते. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कॉल ड्रॉपची तक्रार करू शकता. ...

13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच   - Marathi News | Vivo Y21e launched in india at rs 12990 price with 3gb ram 5000mah battery know specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच  

Vivo Y21e Price In India: Vivo Y21e स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 3GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ...

सावधान! फोन कॉलवर 'असा' चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने केलं लोकांना अलर्ट - Marathi News | accessories cyber dost alert online fraud internet crime unknown call | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! फोन कॉलवर 'असा' चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने केलं लोकांना अलर्ट

Cyber Dost Alert : फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. ...

12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर  - Marathi News | Oneplus 9rt 5g launched india with snapdragon 888 50mp camera 12gb ram price sale amazon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

OnePlus 9RT Price: OnePlus 9RT देशात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट. OLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग, अशा दर्जेदार स्पेसिफिकेशन्ससह अवतरला आहे.   ...

4 हजारांपेक्षा कमी किंमतीत Realme चा दमदार Smart TV घरी आणण्याची संधी; अशी आहे ऑफर  - Marathi News | Realme smart tv 32 inch model is available at huge discount on flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4 हजारांपेक्षा कमी किंमतीत Realme चा दमदार Smart TV घरी आणण्याची संधी; अशी आहे ऑफर 

Realme Smart TV: Realme Smart TV च्या 32 इंचाच्या मॉडेल फ्लिपकार्टवरून स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी काही ऑफर्स जोडाव्या लागतील.   ...