लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुगलने स्पेसएक्सच्या प्रक्षेपण व्हेईकलमधून एआय-पावर्ड उपग्रह फायरसॅट प्रक्षेपित केला आहे. यामुळे सरकारी संस्थांना जंगलातील आगींना आळा घालण्यास मदत होणार आहे. ...
कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक प्रणालीमुळे कोणत्याही गुन्ह्याचा तपास वेगवान, अधिक अचूक होत आहे. पोलिस तपासात हे तंत्रज्ञान एक क्रांतिकारी भूमिका बजावत आहे. भविष्यात ही प्रणाली गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकते. ...