Flipkart Electronics Sale सेलमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काउंट दिला जात आहे. यात Smart TV चा देखील समावेश आहे. आज आपण 50-इंचाचा दमदार 4K स्मार्ट टीव्हीवरील ऑफर पाहणार आहोत. ...
Google Map नं भारतात Plus Code या नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डिजिटल पत्ता जेनरेट करू शकता. या डिजिटल अॅड्रेसचे अनेक फायदे आहेत. ...
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...
Budget Phone itel A58 And itel A58 Pro: itel A58 आणि itel A58 Pro कमी किंमतीत 4000mAh बॅटरी, UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB स्टोरेज आणि सुंदर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. ...
अॅपल कंपनीकडून iPhone मधून हळूहळू काही गोष्टी कमी करण्यात येत आहेत. याआधी हेडफोन जॅक आणि टच आयडी हटवण्यात आल्यानंतर आता नव्या iPhone मध्ये तुम्हाला इअरफोन्स व चार्जर देखील कंपनीकडून दिला जात नाही. ...