लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम Smartwatch; फुल चार्जमध्ये 7 दिवस येईल वापरता   - Marathi News | Noise Colorfit Pro 3 Alpha Arrives In India With Voice Calling 100 Sports Modes And More  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम Smartwatch; फुल चार्जमध्ये 7 दिवस येईल वापरता  

Noise ColorFit Pro 3 Alpha मध्ये SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, टेम्परेचर सेन्सर आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. ...

दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी - Marathi News | Apple watch saves life of haryana dentist wife thanks ceo tim cook via email receives reply | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी

काही दिवसांपूर्वी हरियाणा मधील एका डेंटिस्टचा जीव Apple Watch मुळे वाचला. आता अ‍ॅप्पलचे सीईओ Tim Cook यांनी डेंटिस्टच्या पत्नीच्या ई-मेलला उत्तर दिलं आहे.   ...

‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष - Marathi News | Facebook locking out accounts for not activating facebook protect | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष

फेसबुकनं काही दिवसांपूर्वी काही युजर्सना Facebook Protect अ‍ॅक्टिव्हेट करण्यास ई-मेल पाठवून सांगितले होते. ज्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. ...

पावनखिंड, द काश्मीर फाईल्स किंवा बघा झुंड; 100 इंचाचा हा Smart TV देईल घरच्या घरी थिएटरचा अनुभव - Marathi News | Redmi Max 100 Inch 4K Smart TV Launched Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पावनखिंड, द काश्मीर फाईल्स किंवा बघा झुंड; 100 इंचाचा हा Smart TV देईल घरच्या घरी थिएटरचा अनुभव

शाओमीनं आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत Redmi Max 100-inch Ultra-HD LED TV लाँच केला आहे. ...

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Launched With 108MP Camera 5000mah Battery Snapdragon 778G Processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो.   ...

17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या Xiaomi फोनवर बंपर डिस्काउंट, फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 12GB रॅम   - Marathi News | Discount On Xiaomi 11T Pro 5G Hyperphone with 108MP camera 5000mAh battery 120W fast charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या Xiaomi फोनवर बंपर डिस्काउंट, फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 12GB रॅम  

Amazon Mobile Savings Days सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जात आहे. यात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंग, असे स्पेक्स मिळतात.   ...

किंमत कमी पण प्रोसेसर दमदार; Redmi नं लाँच केले तीन ‘फ्लॅगशिप किलर’, वनप्लसची जागा जाणार? - Marathi News | Redmi K50 Redmi K50 Pro And Redmi K40s Smartphones Launched Price Specifications Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत कमी पण प्रोसेसर दमदार; Redmi नं लाँच केले तीन ‘फ्लॅगशिप किलर’, वनप्लसची जागा जाणार?

Redmi K50 सीरीजमध्ये दोन तर एक Redmi K40s स्मार्टफोन सादर केला आहे. या फोन्समध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर देण्यात आले आहेत.   ...

Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स  - Marathi News | Oppo A16e smartphone will be launched in India soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

Oppo A16e स्मार्टफोन Helio P22 प्रोसेसर, 4GB रॅम, Android 11 आणि मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...