लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Video: कर्र कर्र कर्र फटाक! वनप्लसचा फोन तुटला; घेण्याआधी हा व्हिडीओ पहा, पैसे वाया जातील  - Marathi News | oneplus 10 pro fails in bend test watch video  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Video: कर्र कर्र कर्र फटाक! वनप्लसचा फोन तुटला; घेण्याआधी हा व्हिडीओ पहा, पैसे वाया जातील 

OnePlus 10 Pro स्मार्टफोन बँड टेस्टमध्ये अयशस्वी ठरला आहे. मेटल फ्रेम आणि कॉर्निग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा असूनही स्मार्टफोनचे दोन तुकडे झाले आहेत. ...

एकाच वेळी दोन डिव्हाइसेसशी कनेक्ट होणारे Lava चे स्वस्त नेकबँड ईयरफोन्स लाँच, 799 रुपयांमध्ये करा खरेदी  - Marathi News | Lava probuds n3 neckband earphones with dual device connectivity launched at rs 799  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच वेळी दोन डिव्हाइसेसशी कनेक्ट होणारे Lava चे स्वस्त नेकबँड ईयरफोन्स लाँच, 799 रुपयांमध्ये करा खरेदी 

Lava Probuds N3 इयरफोन्सची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे फक्त 799 रुपये देऊन विकत घेता येतील. ...

3D साऊंड फीचरसह Yamaha चे दमदार हेडफोन्स आणि ईयरफोन्स भारतात लाँच, इतकी आहे किंमत  - Marathi News | a wide range of premium headphones and tws neckband with 3d sound and noise cancellation launched in india by yamaha  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3D साऊंड फीचरसह Yamaha चे दमदार हेडफोन्स आणि ईयरफोन्स भारतात लाँच, इतकी आहे किंमत 

Yamaha Headphones and Earphones: जापनीज कंपनी Yamaha नं 3D साऊंड , ट्रू साऊंड फीचर्ससह अनेक ऑडिओ प्रोडक्ट्स भारतात उतरवले आहेत.   ...

TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार - Marathi News | tata group tata technologies recruitment job vacancy company to hire 3 thousand people till this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ‘या’ कंपनीत ३ हजार पदे भरणार; महाराष्ट्रातही जागा वाढवणार

टाटा ग्रुपच्या या कंपनीने गेल्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केली असून, यापूर्वी १५०० जणांची भरती केली आहे. पाहा, डिटेल्स... ...

सॅमसंग-वनप्लसचा 'कार्यक्रम' करणार Xiaomi; सर्वात वेगवान प्रोसेसरसह होणार Xiaomi 12 Pro ची एंट्री - Marathi News | Xiaomi 12 pro to launch in india in april 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-वनप्लसचा 'कार्यक्रम' करणार Xiaomi; सर्वात वेगवान प्रोसेसरसह होणार Xiaomi 12 Pro ची एंट्री

Xiaomi 12 Pro India Launch: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.   ...

बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone  - Marathi News | Samsung Galaxy A03 India Price Leaked Ahead Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone 

Samsung Galaxy A03 Price In India: सॅमसंग गॅलेक्सी ए03 चे दोन रॅम व दोन स्टोेरेज व्हेरिएंट भारतात येतील. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. ...

यापेक्षा स्वस्तात iPhone 13 पुन्हा मिळणार नाही; आताच घ्या Flipkart च्या जबरदस्त ऑफरचा फायदा  - Marathi News | flipkart special discount on iphone 13 128gb buy just at rs 55400 check offers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यापेक्षा स्वस्तात iPhone 13 पुन्हा मिळणार नाही; आताच घ्या Flipkart च्या जबरदस्त ऑफरचा फायदा 

Flipkart वर iPhone 13 वर स्पेशल डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता.   ...

भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone   - Marathi News | Doogee s98 smartphone with two displays and night vision camera coming soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone  

दोन डिस्प्ले असलेली नवीन स्मार्टफोन सीरिज Doogee लाँच करणार आहे. यात मागच्या बाजूला वर्तुळाकार डिस्प्ले मिळेल.   ...