लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

कुठेही मिळवा 4G वाय-फाय; एक साथ 10 डिवाइसमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेट  - Marathi News | Vi MiFi Portable 4G Wireless Router Launch In India Price And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कुठेही मिळवा 4G वाय-फाय; एक साथ 10 डिवाइसमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेट 

Vi MiFi एक पोर्टेबल 4जी वायरलेस राउटर आहे जो 150 Mbps पर्यंतच्या इंटरनेट स्पीड देऊ शकतो. यावर एक साथ 10 डिवाइस कनेक्ट करता येतात.   ...

'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा' - Marathi News | sbi warns customers against qr code scam this is what all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा'

QR Code Scam : भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि कोणतेही क्यूआर (QR) स्कॅनर करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु  - Marathi News | Samsung Galaxy A13 Launched In India At Rs 14999 Price With 50mp Camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

Samsung Galaxy A13 स्मार्टफोन भारतात 50MP camera, 5,000mAh battery आणि 6GB रॅमसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. ...

समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा - Marathi News | Apple Soon Start Selling iPhone On Monthly Subscription By Rolling Out Hardware Subscription Plans  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा

अ‍ॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स लवकरच भाड्यानं घेता येतील. सध्या कंपनी आपल्या या सेवेची चाचणी करत आहे.   ...

दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज - Marathi News | Xiaomi 11i Hypercharge Bumper Offer On Mi Com Check Sale Price And Discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज

120W फास्ट चार्जिंगसह आलेला Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन स्वस्तात विकला जात आहे. ...

ठरलं तर! 31 मार्चला येणार रियलमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीची जोड   - Marathi News | Realme C31 To Launch In India On 31st March With 5000mAh Battery Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 31 मार्चला येणार रियलमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीची जोड  

Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्‍मार्टफोनची जागा घेईल. ...

HP नं सादर केले लेजरजेट टँक प्रिंटर्स; वाजवी दरात मिळणार शानदार प्रिंट - Marathi News | hp launches laserjet tank printers in india price starts at rs 15963 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :HP नं सादर केले लेजरजेट टँक प्रिंटर्स; वाजवी दरात मिळणार शानदार प्रिंट

नव्या एचपी प्रिंटर्समधून सामान्य कार्टिजच्या तुलनेत यातून 5 पट जास्त टोनर पेज यिल्ड मिळेल. हे प्रिंटर्स एचपी टोनर रीलोड किटचा वापर करून सहज रिफील करता येतात. ...

सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन   - Marathi News | OnePlus 10 Pro India Launch Date Confirmed Launch On 31 March   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन  

OnePlus 10 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली आहे. 31 मार्चला हा फोन जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह एंट्री घेऊ शकतो.   ...