लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Vivo ची भेट! कायमस्वरूपी कमी केली या जबरदस्त फोनची किंमत; स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y15s Gets A Price Cut Now Available For Only Rs 10490   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo ची भेट! कायमस्वरूपी कमी केली या जबरदस्त फोनची किंमत; स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी  

Vivo Y15s ची किंमत कायमस्वरूपी कमी करण्यात आली आहे. हा फोन भारतात 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.   ...

तुमच्या Smartphone चा रंग सांगतो तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही...  - Marathi News | According To A Colour Psychologist Smartphone Colours Reveal Traits About Your Personality And Your Nature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या Smartphone चा रंग सांगतो तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही... 

तुमच्या स्मार्टफोनच्या रंगावरून तुमच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळू शकते. तुमचा स्वभाव कसा आहे हे मोबाईलच्या रंगावरून सांगता येतं.   ...

Truecaller वरून पटकन डिलीट करू शकता तुमचा मोबाईल नंबर; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | how to completely delete truecaller account here is the all steps check detail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Truecaller वरून पटकन डिलीट करू शकता तुमचा मोबाईल नंबर; जाणून घ्या नेमकं कसं?

Truecaller : Truecaller अ‍ॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते. ...

सारखं दाबत बसायची गरज नाही! बॉटलमधून येणार धो धो पाणी; घर, ऑफिससाठी महत्वाचे यंत्र  - Marathi News | Electronic Water Dispenser Pump Tap Is Available At Affordable Price On Amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सारखं दाबत बसायची गरज नाही! बॉटलमधून येणार धो धो पाणी; घर, ऑफिससाठी महत्वाचे यंत्र 

घर येणाऱ्या 20 लिटरच्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी काढणं तसं कठीण असतं. यासाठी हजारो रुपयांचे डिस्पेन्सर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु एक यंत्र हे काम काही शे रुपयांमध्ये करू शकतो.   ...

वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात - Marathi News | antivirus apps on google play store steal 15000 android smartphone users personal data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात

Antivirus Apps : गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 6 अँटीव्हायरस Apps जवळपास 15 हजार अँड्रॉइड युजर्सचा पर्सनल डेटा चोरला आहे. ...

काय सांगता! ‘या’ ऑफरमुळे फक्त 499 रुपयांमध्ये मिळतोय 6000mAh बॅटरी असलेला Smartphone  - Marathi News | 6000mAh Battery Phone Samsung Galaxy M12 Avaliable With Huge Discount in Amazon Fab Phones Fest   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! ‘या’ ऑफरमुळे फक्त 499 रुपयांमध्ये मिळतोय 6000mAh बॅटरी असलेला Smartphone 

Amazon Fab Phones Fest सेल सुरु आहे. या सेलमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 स्मार्टफोन फक्त 500 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.   ...

13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट  - Marathi News | 32mp selfie camera featured oppo f21 pro 4g launched price specs sale offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ...

सेलेब्रेटींसारखं गाफील राहू नका, तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना हे ‘असं’ चेक करा - Marathi News | How To Check PAN Card Loan Frauds In India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेलेब्रेटींसारखं गाफील राहू नका, तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना हे ‘असं’ चेक करा

पॅनचा वापर करून होणाऱ्या लोन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. मोठे-मोठे सेलेब्रेटी देखील यापासून वाचू शकले नाहीत. तुमच्या नकळत तुमच्या पॅनवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना?, हे ऑनलाईन कसं जाणून घ्यायचं याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. ...