पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
Technology, Latest Marathi News
फिटनेस बँड अगदी स्वस्तात तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. हे बँड्स तुमच्या स्टेप्स, कॅलरीज, झोपेचं पॅटर्न, हार्ट रेट, ऑक्सिजन लेव्हल इत्यादी गोष्टी ट्रॅक करतात. बाजारात जरी अनेक फिटनेस बँड्स असले तरी आम्ही तुमच्यासाठी 2022 मधील बेस्ट फिटनेस बँड्सची याद ...
WhatsApp Payment : कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग करत होती. ...
कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. ...
विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत. ...
Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे. ...
Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याचरोबर 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...
QR Code : QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि बँकिंग तपशील चोरतात. ...
Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ...