लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

12GB RAM सह POCO चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी?   - Marathi News | Poco f4 5g to launch with 12gb of ram and 256gb of memory informed by brand  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह POCO चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी?  

एका पोस्टरनुसार पोको एफ4 5जीमध्ये 12GB LPDDR5 RAM देण्यात येईल. तसेच दुसऱ्या ट्विटमधून 256जीबी मेमरीची माहिती समोर आली आहे. ...

7000 रुपयांच्या आसपास... 6,000mAh बॅटरी आणि 5GB RAM सह या कंपनीचे दोन स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | Around 7000 rupees ... Two cheap smartphones from this company with 6,000mAh battery and 5GB RAM | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7000 रुपयांच्या आसपास... 6,000mAh बॅटरी आणि 5GB RAM सह या कंपनीचे दोन स्वस्त स्मार्टफोन 

ZTE Blade A72 आणि ZTE Blade A52 हे दोन हँडसेट मलेशियन बाजारात आले आहेत. फोन्समध्ये Fusion RAM आणि 6,000mAh Battery ची बॅटरी असे दमदार फिचर मिळतात.   ...

जबरदस्त! 12 हजारांच्या आत Realme चा नवा 5G फोन, 5000mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले  - Marathi News | Realme v20 5g smartphone launched with 5000mah battery check all details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! 12 हजारांच्या आत Realme चा नवा 5G फोन, 5000mAh बॅटरीसह मोठा डिस्प्ले 

Realme V20 5G स्मार्टफोन चीनमध्ये कोणताही गाजावाजा न करता लाँच करण्यात आला आहे.   ...

256GB मेमरीसह शानदार पोको एक्स4 जीटी घेऊ शकतो एंट्री; वेबसाईटवर लाँचपूर्वीच लिस्टिंग  - Marathi News | Poco x4 gt gets nbtc certification india launch soon with 64mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :256GB मेमरीसह शानदार पोको एक्स4 जीटी घेऊ शकतो एंट्री; वेबसाईटवर लाँचपूर्वीच लिस्टिंग 

पोको एक्स4 जीटी लवकरच भारतात लाँच होणार आहे. फोनला NBTC सर्टिफिकेशन मिळालं आहे.   ...

फक्त 2000 देऊन बुक करता येईल ट्रान्सपरंट बॅक असलेला स्मार्टफोन; नथिंग फोन 1 ची बुकिंग अमाऊंट लीक  - Marathi News | Book the nothing phone 1 in just rs 2000 pre booking details leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2000 देऊन बुक करता येईल ट्रान्सपरंट बॅक असलेला स्मार्टफोन; नथिंग फोन 1 ची बुकिंग अमाऊंट लीक 

नथिंग फोन 1 स्मार्टफोन 12 जुलैला लाँच होणार असून त्याआधीच फोनची बरीचशी माहिती समोर येऊ लागली आहे.   ...

घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही  - Marathi News | Esim bluetooth transfer feature could come in ios 16 for iphones leak suggests   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरच्या घरी बदलता येणार eSIM; iPhone च्या नव्या फिचरमुळे मोबाईल दुकानाच्या चकरा मारण्याची गरज नाही 

Apple iPhone युजर्सना आता नवीन डिवाइसवर eSIM ट्रांसफर करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांची दुकानात जाण्याची गरज नाही.   ...

एका चार्जमध्ये 30 तास म्युजिक टाइम; boAt चे तगडे Earbuds बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज  - Marathi News | boat airdopes 191g gaming tws launched in india with 30hr battery life check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका चार्जमध्ये 30 तास म्युजिक टाइम; boAt चे तगडे Earbuds बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज 

boAt ने स्टाइलिश डिजाइन आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपसह स्वस्त boAt Airdopes 191G gaming TWS इयरबड्स लाँच केले आहेत.   ...

बजेट सेगमेंटमध्ये शाओमीला पछाडण्यासाठी Samsung ची जय्यत तयारी, Galaxy A04 चे फीचर्स लीक  - Marathi News | Samsung galaxy a04 is expected to come soon specification revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये शाओमीला पछाडण्यासाठी Samsung ची जय्यत तयारी, Galaxy A04 चे फीचर्स लीक 

Samsung आपल्या बजेट फ्रेंडली A-सीरीजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. सीरिजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A04 आता सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे.   ...