लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Nokia चा स्वस्त स्मार्टफोन G11 Plus लॉन्च; तब्बल 50MP कॅमेरा अन् दमदार फिचर्स! - Marathi News | nokia g11 plus with 6 5 90hz display 50mp dual rear cameras 5000mah battery launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा स्वस्त स्मार्टफोन G11 Plus लॉन्च; तब्बल 50MP कॅमेरा अन् दमदार फिचर्स!

Nokia G11 Plus Launched: नोकियानं एक परवडणाऱ्या स्मार्टफोन यादीत आता G11 Plus स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  ...

छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना  - Marathi News | Infinix note 12 5g and note 12 pro 5g launch soon in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना 

Infinix Note 12 Series अंतगर्त दोन 5G फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात.   ...

तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत   - Marathi News | Htc desire 22 pro with 64mp camera snapdragon 695 metaverse viverse compatibility launched check price specifications details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

HTC Desire 22 Pro स्मार्टफोन Snapdragon प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह सादर करण्यात आला आहे.   ...

मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात  - Marathi News | 5000mah battery featured Moto G42 smartphone may launch in India next week  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात 

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला Moto G42 स्मार्टफोन भारतात येत आहे. ...

खूशखबर! ...आता WhatsApp वरही रेकॉर्ड करू शकता कॉल; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो - Marathi News | whatsapp call recording how to record calls on whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! ...आता WhatsApp वरही रेकॉर्ड करू शकता कॉल; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

WhatsApp Call Recording: व्हॉट्सअ‍ॅपवर काही कॉल्स महत्त्वाचे सुद्धा असू शकतात. ज्याला रेकॉर्ड करण्याची गरज असते. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल कसा रेकॉर्ड करू शकता याबाबत जाणून घेऊया... ...

वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री  - Marathi News | Xiaomi 12 and xiaomi 12s pro launch date confirmed will come leica lenses   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री 

Xiaomi 12S Series मध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे. ...

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी - Marathi News | Need to combine indigenous and self-reliant without opposing modern technology says Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले. ...

डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस  - Marathi News | realme techlife watch r100 with discount in first sale check price and features   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस 

गेल्या आठवड्यात आलेल्या Realme TechLife Watch 100 चा पहिला सेल आज आहे. आज डिस्काउंटसह या डिवाइसची विक्री केली जाणार आहे.   ...