लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

६.५९ इंचाचा डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा, ७६०० mAh बॅटरी; प्रिमियम स्मार्टफोन भारतात लॉन्च! - Marathi News | iQOO 15R Launched in India with Snapdragon 8 Gen 5 and Massive 7,600mAh Battery; Price Starts at 44,999. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :६.५९ इंचाचा डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा, ७६०० mAh बॅटरी; प्रिमियम स्मार्टफोन भारतात लॉन्च!

iQOO 15R Launched in India: विवोचा सब-ब्रँड आक्यूओओने त्यांचा प्रिमियम स्मार्टफोन बाजारात लॉन्च करून प्रतिस्पर्ध्यांचे टेन्शन वाढवले आहे. ...

आयटी क्षेत्राचे 'कमबॅक'! 'अँथ्रोपिक'च्या एका निर्णयाने फिरले चक्र; टीसीएस-इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ५% वाढ - Marathi News | IT Stocks Recovery TCS and Infosys Jump 5% as Anthropic Pivot Eases AI Fears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्राचे 'कमबॅक'! 'अँथ्रोपिक'च्या एका निर्णयाने फिरले चक्र; टीसीएस-इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ५% वाढ

IT Stocks Rebound: गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, आज आयटी शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून येत आहे. टीसीएस, इन्फोसिस, कॉफोर्ज आणि एमफॅसिससह अनेक शेअर्स ५% पेक्षा जास्त वधारले आहेत. ...

ना पंचरची भीती ना हवेची झंझट, आता वाहनांना दिसणार थर्ड जनरेशन 'AirFree' टायर! अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी - Marathi News | No fear of punctures or air leaks, now vehicles will see bridgestone third generation AirFree tires This is the new technology | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ना पंचरची भीती ना हवेची झंझट, आता वाहनांना दिसणार थर्ड जनरेशन 'AirFree' टायर! अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी

कंपनीने 'थर्ड जनरेशन एअरफ्री टायर' सादर केले असून, या टायरमध्ये हवा भरण्याची अजिबात गरज भासणार नाही. महत्वाचे म्हणजे, हा टायर उत्पादनासाठीही सज्ज झाला आहे. ...

तुमचा एक 'क्लिक' आणि लाखो लिटर पाणी फस्त! दररोज ६,००,००० घरांची वीज वापरणार, डेटा सेंटर्सची 'महाभूक' - Marathi News | India’s Data Center Boom 2026 The Hidden Cost of Power and Water Consumption | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा एक 'क्लिक' आणि लाखो लिटर पाणी फस्त! दररोज ६,००,००० घरांची वीज वापरणार, डेटा सेंटर्सची 'महाभूक'

Data Center Boom 2026 : २०३० पर्यंत भारतातील डेटा सेंटरची क्षमता झपाट्याने वाढू शकते. अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अदानीसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. पण या डिजिटल विस्ताराला तोंड देण्यासाठी देशात पुरेशी वीज आणि पाणी आहे का? ...

आयटी क्षेत्रात भूकंप! २००८ नंतरची सर्वात मोठी घसरण; एकाच महिन्यात १९ टक्के आपटले शेअर्स - Marathi News | Nifty IT Index Faces Worst Month Since 2008 19% Crash in February Triggers Global Alarm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्रात भूकंप! २००८ नंतरची सर्वात मोठी घसरण; एकाच महिन्यात १९ टक्के आपटले शेअर्स

IT Stocks Crash: फेब्रुवारी महिन्यात 'निफ्टी आयटी' निर्देशांक तब्बल १९ टक्क्यांनी कोसळला आहे. २००८ मधील जागतिक आर्थिक संकटानंतरची ही या क्षेत्रातील सर्वात खराब कामगिरी ठरली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे - Marathi News | Don't make a fuss at Pune Railway Station, you will be watched by state-of-the-art CCTV, high-tech cameras at important locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर गडबड नको, तुमच्यावर अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ची नजर, महत्त्वाच्या ठिकाणी हायटेक कॅमेरे

चोरी, पाकीटमारी तसेच अपहरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत ...

अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर; 2026 मध्ये होणार सुरू, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | India's first data center in space; to be launched in 2026, know the details... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अंतराळात भारताचे पहिले डेटा सेंटर; 2026 मध्ये होणार सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

नुकत्याच पार पडलेल्या AI Impact Summit 2026 मध्ये प्रकल्पाचे मॉडेल सादर! ...

एआय फॉर ॲग्री 2026 : शेतकरी केंद्रबिंदू तर कृषी क्षेत्रातील आव्हानांवर एआय ठरणार गेमचेंजर  - Marathi News | Latest News AI for Agri 2026 AI will be a game changer on challenges in agricultural sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एआय फॉर ॲग्री 2026 : शेतकरी केंद्रबिंदू तर कृषी क्षेत्रातील आव्हानांवर एआय ठरणार गेमचेंजर 

AI4Agri 2026 : शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. ...