उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
Technology, Latest Marathi News
Massive Discount On iPhone 16: अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये आयफोन १६ सिरीजच्या फोनवर मोठी सूट मिळत आहे. ...
सॅमसंगच्या मोबाईलांनी भरलेला ट्रक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ...
Artificial Intelligence : सिलिकॉन व्हॅलीचे अब्जाधीश विनोद खोसला यांनी इशारा दिला आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता पाच वर्षांत ८०% पर्यंत सध्याच्या नोकऱ्या बदलू शकते. ...
'चॅटजीपीटीवरील तुमचे खाजगी संभाषण गुगलवर इंडेक्स केले जात असल्याचा दावा एका अहवालाने केला आहे. ...
Smartphones Under 20000: २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत अललेल्या ग्राहकांसाठी अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ...
Vivo T4R 5G launched in India: कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे ...
Moto G86 Power 5G Launched: भारतात मोटो जी ८६ पॉवर स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. ...
एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी ९८ वर्षापूर्वीच्या आइन्स्टाईन यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. ...