Technology, Latest Marathi News
या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉन्स आपोआप म्यूट केले जाते. ...
आता योगा करणे तुम्हाला सोपं होणार आहे. ...
कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे. ...
‘एआय’वरील अवलंबित्व भविष्यात मनुष्य जातीसाठी जोखमीचे ठरू शकते. ...
तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून चीन कंपन्या तुमचा डेटा चोरी करत आहेत. ...
मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे. ...
देशातील अनेक राज्यांमध्ये आठ रुपये प्रति युनिट या दराने वीज बिल येत आहे. उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि हिवाळ्यात गिझरचा वापर जास्त होतो. त्यामुळे वीज बिल जास्त येते, अनेकजण वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ...
सरकारी तसेच विविध आस्थापनांवर होणारे सायबर हल्ले लक्षात घेता देशात सर्वात मोठी सायबर आर्मी निर्माण केली जात आहे ...