म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Drone Technology In Agriculture : भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाचा विस्तार अधिक वेगाने होणारा असून, कृषी क्षेत्राचे स्वरूपच बदलून जाणार आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत ड्रोन तंत्रज्ञानाने भविष्य काय आहे याविषयीची सविस्तर माहिती. ...
Studio Ghibli: जपानमधल्या टोकियो या शहरात कागानेई या भागात स्टुडिओ घिबली हा ॲनिमेशन स्टुडिओ आहे. हायाओ मियाझाकी हे या स्टुडिओचे संस्थापक आहेत. या स्टुडिओची स्थापना जून १९८५ मध्ये झाली. मियाझाकी आणि स्टुडिओ घिबली ही दोन्ही ॲनिमेशन इंडस्ट्रीतली महत्त्व ...
Ghibli Images: सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते. ...
Bill Gates on AI and Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, अशी चर्चा होत आहे. पण, बिल गेट्स यांच्या मते तीन नोकऱ्या अशा आहेत, ज्या एआय गिळंकृत करू शकणार नाही. ...