भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
तंत्रज्ञान, मराठी बातम्या FOLLOW Technology, Latest Marathi News
Google Auto Dubbing Feature: YouTube च्या नवीन फीचरच्या मदतीने व्हिडिओ बघणे आणि समजणे सोपे होईल. ...
Human Washing Machine : जपानी अभियंत्यांनी एक असे मशीन तयार केले आहे, जे कपड्यांप्रमाणेच मानवी शरीरालाही धुते आणि वाळवते. या मशीनमध्ये गेल्यावर तुम्ही चकाचक होऊन बाहेर पडता. ...
WhatsApp: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असतं. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणलं आहे. ...
IRCTC Server Down: आयआरसीटीसीची वेबसाईट अचानक ठप्प झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. ...
स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे लाखो Jio आणि Airtel युजर्स BSNL कडे वळले आहेत. ...
काही दिवसांपूर्वी एका परिचयाच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे व्हर्च्युअल गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने निराशावस्थेत गेलेल्या पौगंडावस्थेतील मुलाची केस आली. अशी व्हर्च्युअल गर्लफ्रेंडही असू शकते, हेच पालकांना माहीत नव्हतं... ...
सध्या देशभरात अशा जवळपास 17 हजार सुविधा सध्या कार्यरत आहेत. ...
सोयाबीनपासून अनेक पौष्टीक पदार्थ तयार करता येतात. यात सोयादूध हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्याची सविस्तर माहिती घेऊ या. (Soybean process) ...