लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

RCBचा अतिउत्साह, शुबमन गिलला आधीच दिल्या शतकाच्या शुभेच्छा; Delete करावं लागलं ट्वीट, जाणून घ्या का - Marathi News | rcb wrongly congratulates shubman gill for his maiden odi century in-3rd ind wi match deletes tweet later know what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBचा अतिउत्साह, शुबमन गिलला आधीच दिल्या शतकाच्या शुभेच्छा; Delete करावं लागलं ट्वीट, जाणून घ्या का

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. ...

WTC 2021-23 points table: पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून बाद; श्रीलंकेच्या विजयानं भारताला मोठा फायदा - Marathi News | ICC World Test Championship Points Table : Sri Lanka climbs to No.3, Pakistan slips below India, They've now slipped to No.5 from No.3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून बाद; श्रीलंकेच्या विजयानं भारताला मोठा फायदा

ICC World Test Championship Points Table: Sri Lanka vs Pakistan 2nd Test : श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर २४६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...

Commonwealth Games 2022:"आम्ही सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरू", यास्तिकाने सांगितला भारतीय संघाचा गेम प्लॅन - Marathi News | Yastika Bhatia said that the Indian women's cricket team will enter the field to win the gold medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरू", यास्तिकाने सांगितला भारतीय संघाचा गेम प्लॅन

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. ...

कोहलीची घसरण, तरीही अव्वल पाचमध्ये कायम - Marathi News | Kohli drops, still remains in top five on ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची घसरण, तरीही अव्वल पाचमध्ये कायम

एकदिवसीय क्रमवारी; धवन, अय्यर यांनी केली प्रगती ...

IND vs WI:भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी  - Marathi News | Indian team has a chance to create history by winning the third ODI against West Indies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. ...

Womens ODI World:ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार  - Marathi News | ICC has announced that India will host the Womens ODI World Cup in 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ची मोठी घोषणा! भारतात रंगणार २०२५ च्या महिला विश्वचषकाचा थरार 

२०२५ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ...

Virat Kohli: ‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी - Marathi News | Virat Kohli: Robin Uthappa slams critics over Virat Kohli's bad performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी

Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात खराब फेजमधून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. ...

Rahul Dravid : मी आजही एवढा प्रचलित नाही!, Dravid नाही David, राहुल द्रविडने सांगितला भन्नाट किस्सा! - Marathi News | 'I'm Still Not Well Known': Rahul Dravid Recalls Incident When His Name was Misspelt on Newspaper After Scoring a Ton | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी आजही एवढा प्रचलित नाही!, Dravid नाही David, राहुल द्रविडने सांगितला भन्नाट किस्सा!

भारताचा माजी कर्णधार व सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दिच्या सुरुवातीच्या काळातील एक भन्नाट किस्सा सांगितला. ...