Team India: न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथेही भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र बांगलादेश दौऱ्यात टीम इंडिया पूर्णपणे बदललेली दिसणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले आठ खेळाडून बांगलादेशमध्ये वनडे ...