लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

IND vs PAK: "तो बॉल नो नव्हता अम्पायरांनी बघून निर्णय द्यायला हवा होता", शोएब अख्तरने साधला निशाणा - Marathi News | It wasn't a no ball, the umpires should have looked and given the decision, Shoaib Akhtar raised umpire one questions after India's win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो बॉल नो नव्हता अम्पायरांनी बघून निर्णय द्यायला हवा होता", अख्तरने साधला निशाणा

भारतीय संघाने ४ गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. ...

India Vs Pakistan T20 Live : हॅट्स ऑफ विराट! भावनिक झालेल्या रोहित शर्माने विराटला ठोकला कडक सलाम - Marathi News | India Vs Pakistan Live T20 Match Captain Rohit Sharma praised Virat Kohli and Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅट्स ऑफ विराट! भावनिक झालेल्या रोहित शर्माने विराटला ठोकला कडक सलाम

आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने विजय खेचून आणला. या दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. ...

"IND vs PAK मॅचसाठी टी-जिंक्स स्प्रेने स्वत:ला झाकून घेतले आहे", पाहा आनंद महिंद्रा यांची तयारी  - Marathi News |  Industrialist Anand Mahindra has made special preparation for today's match IND vs PAK  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IND vs PAK मॅचसाठी टी-जिंक्स स्प्रेने स्वत:ला झाकून घेतले आहे" - आनंद महिंद्रा 

IND vs PAK या आजच्या सामन्यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खास तयारी केली आहे.  ...

BCCI vs PCB: "तुम्हाला नसेल यायचं भारतात तर नका येऊ पण...", हरभजन सिंगने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं - Marathi News |  Former cricketer Harbhajan Singh has said that the Indian team is not safe in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हाला नसेल यायचं भारतात तर नका येऊ पण...", हरभजनने पाकिस्तान बोर्डाला सुनावलं

भारतीय संघ पाकिस्तानात सुरक्षित नसल्याचे माजी क्रिकेटर हरभजन सिंगने म्हटले आहे.  ...

IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा सामना कसा करायचा? सचिन तेंडुलकरचा भारताला मोलाचा सल्ला - Marathi News | IND vs PAK Strategy to deal with Shaheen Shah Afridi is to play within 'V' says Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन शाह आफ्रिदीचा सामना कसा करायचा? सचिन तेंडुलकरचा भारताला मोलाचा सल्ला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील महामुकाबला होणार आहे. उद्याचा दिवस टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. ...

Ind Vs Pak T20 World Cup: टीम इंडिया देणार पाकिस्तानला झटका! द्रविडने रोहित-कोहलीसोबत आखली मोठी रणनीती - Marathi News | Rahul Dravid, Virat Kohli, Rohit Sharma strategize for the match against Pakistan tomorrow | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया देणार पाकिस्तानला झटका! द्रविडने रोहित-कोहलीसोबत आखली मोठी रणनीती

उद्याचा दिवस टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.उद्या रविवारी टीम इंडिया आणि टीम पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा सुपर-12 सामना होणार आहे. ...

खासदार ओवेसींनी भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यावर प्रश्न उपस्थित केले, म्हणाले... - Marathi News | MP Owaisi raised questions on India-Pakistan T20 World Cup match Asaduddin Owaisi criticized Jai Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार ओवेसींनी भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्यावर प्रश्न उपस्थित केले, म्हणाले...

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे. ...

"ये नीली जर्सी वालो इस बार फिरसे...", बीग बी अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Ye neeli jersey walo es bar firse, Big B Amitabh Bachchan wishes the Indian team for world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ये नीली जर्सी वालो इस बार फिरसे...", अमिताभ बच्चन यांनी रोहितसेनेला दिल्या शुभेच्छा

सध्या सर्वत्र जगभर टी-२० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. ...