लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

फायनल वन डेत खरी 'कसोटी', पाऊस 'बॅटिंग' करण्याची दाट शक्यता, पाहा weather updates - Marathi News |  IND vs WI 3rd ODI Tarouba Trinidad Weather Report, Brian Lara Cricket Academy, know here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनल वन डेत 'कसोटी', पाऊस 'बॅटिंग' करण्याची शक्यता, पाहा weather updates

Tarouba Trinidad Weather Report, Brian Lara Cricket Academy : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास - Marathi News | Russi Cooper, world's oldest first class cricketer@100..passed away today morning at his residence in Colaba | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रुस्तम कूपर! जगातिल सर्वात वयस्कर क्रिकेटपटूनं मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास

Russi Cooper - पेंटॅग्युलर आणि रणजी ट्रॉफी खेळणारे भारताचे एकमेव क्रिकेटपटू रुस्तम कुमर ( Russi Cooper) यांचे आज सकाळी कुलाबा येथील राहत्या घरी निधन झाले. ...

"आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल, तसं नाही झाल्यास माझं नाव 'इंडिया' ठेवा" - Marathi News | Pakistani actress sehar shinwari says that Pakistan team will defeat India in ICC World Cup 2023 and if not, then call me India instead of Sehar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल, तसं नाही झाल्यास माझं नाव 'इंडिया' ठेवा"

sehar shinwari on team india : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.  ...

'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान - Marathi News | Kapil Dev on Team India: ego comes With money; Kapil Dev slams current team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

Kapil Dev on Team India: 'पैशासोबत अहंकार येतो. आजच्या काही खेळाडूंना वाटतं, त्यांनाच सगळं काही येतं..' ...

"भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय...", कपिल देव यांची बोचरी टीका - Marathi News | Former captain Kapil Dev has criticized the Indian cricket team's players who have confidence but inflated egos due to money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय...", कपिल देव यांची बोचरी टीका

kapil dev on team india : कपिल देव यांनी विद्यमान भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. ...

"प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही", राहुल द्रविडची शुबमन गिलसाठी 'बॅटिंग' - Marathi News | ind vs wi odi indian heacd coach Rahul Dravid defends Shubman Gill amidst indifferent form | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही", राहुल द्रविडची गिलसाठी 'बॅटिंग'

ind vs wi odi : आयपीएलचा सोळावा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला. ...

Ind Vs WI: निराशा झाली पण..., पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितली ससा आणि कासवाची गोष्ट, म्हणाला... - Marathi News | Ind Vs WI: Disappointing But..., Hardik Pandya Tells Tale Of Hare And Tortoise After Defeat, Says... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निराशा झाली पण..., पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितली ससा आणि कासवाची गोष्ट, म्हणाला...

Ind Vs WI 2nd ODI: दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात प्रायोगिक तत्त्वावर काही फेरबदल करण्यात आले होते. मात्र हे बदल भारतीय संघावर उलटले आणि संघाला यजमानांकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या ...

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटमधून 'SHORT' ब्रेक; १८ महिन्यानंतर टीम इंडियात केलेले पुनरागमन  - Marathi News | Ajinkya Rahane take a short break from cricket; pulls out of Leicestershire stint because of 'hectic schedule' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा क्रिकेटमधून 'SHORT' ब्रेक; १८ महिन्यानंतर टीम इंडियात केलेले पुनरागमन 

चेन्नई सुपर किंग्सनकडून आयपीएल २०२३ मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) भारतीय संघात पुनरागमन केले. ...