भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला वगळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले. ...
इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. ...
दोन वर्षांपासून ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसलेला शिखर धवनकडे अचानक संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय. ...
BCCI: निवृत्त भारतीय खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो. यासंदर्भात बीसीसीआय ७ जुलैला शिखर परिषदेची बैठक घेणार आहे. ...
बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. ...
BCCI ने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी जाहीरात दिली होती. या पदासाठी मोठ्या खेळाडूंनी कधीच अर्ज केला नाही, पण आता योग्य व्यक्ती या पदावर बसणार आहे. ...
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्वास फलंदाजी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला खेळाडू ब्रायन लारासमवेतचा फोटो सचिनने शेअर केला आहे. ...
rishabh pant update : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कार अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. ...