CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
ind vs afg live match : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. ...
ICC CWC 2023: एकदा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिनचं शतक हुकल्यानंतर मला आनंद झाला होता, असं सेहवागने सांगितलं आहे. ...
IND VS AFG Live Match : आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...
ICC CWC 2023: २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) केवळ दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र आज तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. ...
shubman gill health condition : भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलच्या आजारामुळे संघाची डोकेदुखी वाढल्याचे दिसते. ...
ICC Cricket World Cup 2023, India Vs Aus: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सचिन तेंडुलकरचं हे ट्विट ...
२०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकून भारतीय संघाने तमाम भारतीयांचे स्वप्न साकार केले. ...
भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून वन डे विश्वचषकाच्या मोहिमेची सुरूवात करत आहे. ...