ICC CWC 2023: गेल्या रविवारी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या २४० धावा फलकावर लागल्यानंतर अनेकांनी खांदे पाडले. अपेक्षेप्रमाणेच झाले. कांगारूंनी अगदी आरामात हा सामना जिंकत खेळाडूंसह करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. ...
आता टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा पंतप्रधान जेव्हा असे करतो तेव्हा खेळाडूंचा उत्साह वाढतो, असे सेहवागने म्हटले आहे. ...
narendra modi visited indian dressing room : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट देऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. ...