लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय - Marathi News | Team India eyes T20 series win against England Suryakumar Yadav poor form a concern for the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय

Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20: इंग्लंडच्या संघासाठी आजचा सामना 'करो वा मरो'ची लढत ...

चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑनलाइन तिकीट विक्री उद्यापासून; भारत-पाक सामन्याचे तिकीट किती? - Marathi News | Champions Trophy Match Tickets sales from tomorrow; How much is the ticket for the India-Pakistan match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑनलाइन तिकीट विक्री उद्यापासून; भारत-पाक सामन्याचे तिकीट किती?

ICC Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये होणार आहे. ICC ने तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. ...

VIDEO: जहांपनाह, तुसी ग्रेट हो... तिलक वर्माच्या दमदार खेळीला सूर्याकडून अनोखी मानवंदना - Marathi News | Ind vs Eng 2nd T20 Cricket Video Suryakumar Yadav bows down to Tilak Varma match winning innings against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: जहांपनाह, तुसी ग्रेट हो... तिलक वर्माच्या दमदार खेळीला सूर्याकडून अनोखी मानवंदना

Suryakumar Yadav Tilak Varma Video, Ind vs Eng 2nd T20 : सूर्यकुमारने केलं तिलक वर्माचं अनोख्या शैलीत कौतुक ...

गौतम गंभीरने दिलेला 'तो' कानमंत्र! त्या बळावरच तिलक वर्माने इंग्लंड विरूद्ध जिंकवली मॅच - Marathi News | Ind vs Eng 2nd T20 Gautam Gambhir advice helped Tilak Varma winning match for Team India against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरने दिलेला 'तो' कानमंत्र! त्या बळावरच तिलक वर्माने इंग्लंड विरूद्ध जिंकवली मॅच

Tilak Varma Gautam Gambhir, Ind vs Eng 2nd T20 : तिलक वर्माने केली ७२ धावांची नाबाद खेळी, मिळवला सामनावीराचा बहुमान ...

वॉशिंग्टनची 'सुंदर' साथ! तिलक वर्मानं 'फर्स्ट क्लास' खेळीसह काढली हातून निसटत चाललेली मॅच - Marathi News | India vs England 2nd T20I Tilak Varmas unbeaten 72 helps IND beat ENG in a last over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टनची 'सुंदर' साथ! तिलक वर्मानं 'फर्स्ट क्लास' खेळीसह काढली हातून निसटत चाललेली मॅच

या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी मजबूत आघाडी घेतली आहे.  ...

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार! - Marathi News | There will be 2 big changes in Team India for the second T20 against England as Suryakumar yadav master plan ready ind vs Eng | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार!

Team India Playing Xi changes, Ind vs Eng 2nd T20: तुफानी अर्धशतक ठोकणारा अभिषेक शर्माही संघाबाहेर होण्याची शक्यता ...

आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित - Marathi News | Ind vs Eng 2nd T20 Will Mohammad Shami make cut in team India Playing Xi today as spin trio Varun Chakravarthy Axar Patel and Ravi Bishnoi place almost fix | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित

Mohammad Shami Team India Playing XI, Ind vs Eng 2nd T20 : भारत इंग्लंड दुसरी टी२० लढत : भारत इंग्लंडविरुद्ध सातत्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार ...

सगळे चहल, चहल करत राहिले...! तिकडे सेहवाग-आरतीचा २० वर्षांचा संसार धोक्यात? अनेक महिन्यांपासून वेगळे - Marathi News | Everyone talking Chahal, Chahal! Is Virender Sehwag-Aarti Ahlawat's 20-year marriage in danger, Divorce? Separated for many months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सगळे चहल, चहल करत राहिले...! तिकडे सेहवाग-आरतीचा २० वर्षांचा संसार धोक्यात? अनेक महिन्यांपासून वेगळे

Virender Sehwag-Aarti Ahlawat Divorce News: सेहवागला दोन मुले आहेत. आर्यवीर हा २००७ साली जन्माला आला तर वेदांतचा जन्म २०१० मध्ये झाला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीत सेहवागने इन्स्टावर फोटो टाकले होते. त्यात त्याची पत्नी आरती नव्हती. ...