लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

मेंटल फिल्टरिंग.. भारत फायनलला का हरला? - Marathi News | Mental filtering.. Why did Team India lose the final? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेंटल फिल्टरिंग.. भारत फायनलला का हरला?

ICC CWC 2023: गेल्या रविवारी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या २४० धावा फलकावर लागल्यानंतर अनेकांनी खांदे पाडले. अपेक्षेप्रमाणेच झाले. कांगारूंनी अगदी आरामात हा सामना जिंकत खेळाडूंसह करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. ...

ODI WC FINAL : भारतीय संघ अतिशय उत्कृष्ट खेळला पण 'बेस्ट' संघानेच वर्ल्ड कप जिंकला - गंभीर - Marathi News | ICC odi world cup 2023 final Gautam Gambhir said that although Team India played well, only the best team like Australia won the trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ अतिशय उत्कृष्ट खेळला पण 'बेस्ट' संघानेच वर्ल्ड कप जिंकला - गंभीर

gautam gambhir on wc final : यजमान भारताला नमवून ऑस्ट्रेलियाने वन डे विश्वचषक २०२३ वर आपले नाव कोरले.  ...

बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार - Marathi News | Entry of Beed's Tadaffar Sachin Dhas in Team India for asia cup; Special congratulations to the Guardian Minister Dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार

यंदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धी दुबईच्या यजमानात खेळवली जाईल. ...

India U19 squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी - Marathi News | India U19 squad BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023, Sarfaraz Khan's younger brother gets chance, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी

India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup announced : १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून उदय सहारनला कर्णधार बनवण्यात आले आहे. ...

'ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेणं, मोठी गोष्ट'; विरेंद्र सेहवागही झाला PM मोदींचा फॅन! - Marathi News | team india world cup 2023 final Going into the dressing room and meet the players is a big deal; Virender Sehwag also became a fan of PM Modi! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेणं, मोठी गोष्ट'; विरेंद्र सेहवागही झाला PM मोदींचा फॅन!

आता टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही यासंदर्भात भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा पंतप्रधान जेव्हा असे करतो तेव्हा खेळाडूंचा उत्साह वाढतो, असे सेहवागने म्हटले आहे. ...

"जेव्हा लोक तुमच्याबद्दल इतर गोष्टींचा...", चहलने व्यक्त केली भावना; पत्नी धनश्रीने दिली दाद - Marathi News | Yuzvendra Chahal has expressed his feelings after being dropped from the ICC ODI World Cup 2023 and the Twenty20 series against Australia and his wife Dhanashree Verma has also reacted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा लोक तुमच्याबद्दल इतर गोष्टींचा...", चहलने व्यक्त केली भावना; धनश्रीने दिली दाद

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ...

VIDEO : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार 'सूर्या'ची 'तोंडी परीक्षा', एक उत्तर चुकलं - Marathi News | India vs Australia 1st t20 BCCI has shared a video of captain Suryakumar Yadav, in which he answers some questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार 'सूर्या'ची 'तोंडी परीक्षा', एक उत्तर चुकलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. ...

"जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूमला भेट देतात तेव्हा...", रवी शास्त्रींची 'मन की बात' - Marathi News |  Ravi Shastri share his experience after Prime Minister narendra modi meeting the Indian team after World Cup 2023 final defeat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूमला भेट देतात तेव्हा...", रवी शास्त्रींची 'मन की बात'

narendra modi visited indian dressing room : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट देऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला.  ...