म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ICC CWC 2023, Ind Vs Ned: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने आज संपणार असून, आज होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची गाठ नेदरलँडशी पडणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. ...
ICC CWC 2023, Team India: ८ विजयांसह एकूण १६ गुण असल्याने भारतीय संघ पहिल्या स्थानावर राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात खेळणार आहे. मात्र हा उपांत्य सामना मुंबईतून दुसऱ्या ठिकाणी ...