लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

"आता बस्स झालं..."; हवं तसं खेळणाऱ्या खेळाडूंना गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये फटकारलं - Marathi News | Gautam Gambhir got angry at Team India in the dressing room after the Melbourne Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता बस्स झालं..."; हवं तसं खेळणाऱ्या खेळाडूंना गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये फटकारलं

गौतम गंभीरने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समाचार घेतला. ...

Aus vs Ind: ऑस्ट्रेलियापुढे 'टीम इंडिया'ने गुडघे टेकले, तब्बल ४९व्यांदा भारतावर ओढवली 'ही' नामुष्की - Marathi News | aus vs ind australia beat india 4th test team india failed to chase target over 300 runs 49 times in test cricket rohit sharma pat cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियापुढे 'टीम इंडिया'ने गुडघे टेकले, तब्बल ४९व्यांदा भारतावर ओढवली 'ही' नामुष्की

Team India unwanted recod, Aus vs Ind 4th Test: ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १५५ धावांत आटोपला ...

Rohit Sharma, Virat Kohli कसोटी क्रिकेटमध्ये 'फ्लॉप'; पाहा वर्षभरातील लाजिरवाणी कामगिरी - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma flop in Test cricket for calender year 2024 See stats Aus vs Ind test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्ये 'फ्लॉप'; पाहा वर्षभरातील लाजिरवाणी कामगिरी

Virat Kohli Rohit Sharma, Aus vs Ind : भारतीय संघाचे दोन दिग्गज यंदाच्या वर्षात कसोटीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले. ...

AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण... - Marathi News | Australia vs India 4th Test Day 5 Rishabh Pant is taking blows to the body. He has become Cheteshwar Pujara For Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : पंतनं शरीराची 'ढाल' करत 'पुजारा'सारखा तोरा दाखवला ; पण...

टी ब्रेकपर्यंतच्या खेळात त्याने दाखलेला संयम टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा असाच आहे. ...

AUS vs IND, 4th Test Day 4 Stumps : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं! - Marathi News | India vs Australia 4th Test Day 4 Stumps AUS 228 For 9 leads IND by 333 Runs Lyon, Boland frustrate with 10th wicket partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं!

अखेरच्या जोडीच्या चिवट खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघानं ९ बाद २२८ धावा करत मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. ...

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ  - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Rishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw Boxing Day Test IND vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास ...

AUS vs IND: नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा' - Marathi News | Australia vs India 4th Test Day 3 Stumps Nitish Reddy slams maiden Test century After Washington Sundar Fifty India scored 358 For 9 at stumps trail by 116 runs at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार-वॉशिंग्टनचा 'लढा'; तळातील जोडीनं आघाडीच्या फलंदाजांना दिला बॅटिंगचा 'धडा'

नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ९ बाद ३५८ धावा लावल्या आहेत. ...

Aus vs Ind: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग, कोणता ते जाणून घ्या - Marathi News | Rohit Sharma may take retirement weird coincidence connection with steve smith century in Melbourne MS Dhoni Aus vs Ind 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग

Rohit Sharma Retirement Steve Smith century at Melbourne, Aus vs Ind 4th Test : दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद ...