लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Virat Kohli 55 Minutes Plan, Delhi Ranji Trophy : हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झगडत असलेला विराट कोहली दिल्ली रणजी संघात सहभागी होताच खास पद्धतीने सराव करताना दिसला ...
Suryakumar Yadav, Team India Captain, Ind vs Eng 3rd T20 : टी२० कर्णधारपद मिळाल्यापासून सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. त्यानिमित्ताने पाहूया महत्त्वाची आकडेवारी. ...
ICC Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये होणार आहे. ICC ने तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. ...